नांदेड जिल्हात आचार संहिता लागू

Homeताज्या बातम्या

नांदेड जिल्हात आचार संहिता लागू

देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक 30 ऑक्टोबर  रोजी घेण्यात येणार आहे .त्यामुळे नांदे

मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी
आरोग्य विभागातील मनमानी कारभार उघडकीस; तोंडी आदेशांवर काम करणार्‍यांवर चौकशीची तलवार
मानधन, सन्मान आणि न्याय मिळेपर्यंत नोटा हाच पर्याय

देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक 30 ऑक्टोबर  रोजी घेण्यात येणार आहे .त्यामुळे नांदेड जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा प्रचार करताना मोटर सायकल रॅली काढता येणार नाही . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर नियमही लागू करण्यात आले असून यासाठी प्रशासन तयारी करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ . ईटणकर यांनी आमचे प्रतिनिधी संदिप भालेराव यांच्याशी  बोलतानी दिली .

COMMENTS