उपसरपंच लहु शिराळे मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

Homeअहमदनगर

उपसरपंच लहु शिराळे मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

कर्जत : प्रतिनिधी आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे युवा नेते तथा उपसरपंच लहु शिराळे मित्र मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांना व

कर्जतमधील पर्यावरण संवर्धनाची वनरक्षक प्रशिक्षणार्थींकडून पाहणी
कर्जतमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रवळगावला बससेवा सुरू

कर्जत : प्रतिनिधी

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे युवा नेते तथा उपसरपंच लहु शिराळे मित्र मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. कर्जत तालुक्यातील मलठण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, विलास धांडे, दादा वाळुंजकर, दादा पवार, नितीन खोसे, समाधान खोसे, तुषार भिसे, दिपक परदेशी, दिपक हाळदे, बाळु गोरे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS