मलायका अरोराचा नवा लूक पाहून चाहत्यांना पडली भूरळ .

Homeताज्या बातम्या

मलायका अरोराचा नवा लूक पाहून चाहत्यांना पडली भूरळ .

सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल .

बॅालिवूड अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora)  तिच्या अभिनयासोबतच फॅशन आयकॅान म्हणूनही बॉलिवूड मध्ये चर्चेत असते. सोशल मीडियावर मलायका मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मलायका अरोराने साडीवरचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मलायकाचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे.

शेतकरी कर्जमुक्तील काही अटी शर्तींचा फेरविचार व्हावा : आ.काळे  
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ
महाराष्ट्र बंदची हाक अवैध !

बॅालिवूड अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora)  तिच्या अभिनयासोबतच फॅशन आयकॅान म्हणूनही बॉलिवूड मध्ये चर्चेत असते. सोशल मीडियावर मलायका मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मलायका अरोराने साडीवरचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मलायकाचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे.

Malaika Arora

COMMENTS