चंद्रकांत पाटलांना ही भाषा शोभत नाही – धनंजय मुंडे (Video)

Homeराजकारण

चंद्रकांत पाटलांना ही भाषा शोभत नाही – धनंजय मुंडे (Video)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मावळमध्ये पत्रकारांनी नवाब मलिक रोज भाजपावर टीका करतात असा प्रश्न विचारला, याला उत्तर देत पाटील यांनी नवाब

पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणार : पालकमंत्री
चंद्रकांत पाटलांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा
चंद्रकांत पाटलांमुळे राज्याचं मनोरंजन होतंय… त्यांच्यावर करमणूक कर लावा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मावळमध्ये पत्रकारांनी नवाब मलिक रोज भाजपावर टीका करतात असा प्रश्न विचारला, याला उत्तर देत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या सारखे लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं आहे. याच वक्तव्याला आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं असून अशी भाषा चंद्रकांत पाटील यांना शोभत नाही. असं म्हटलंय, तर चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत, किंवा भाजपच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नसल्याचं म्हणत भाजप वर टीका केलीय

COMMENTS