‘पहिल्यांदाच रडवलंस भावा’

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘पहिल्यांदाच रडवलंस भावा’

कपिल शर्माची भावूक पोस्ट

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव(Raju Srivastava) यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. राजू यांच्याप्रमाणेच कपिल शर्मा(Kapil Sharma)

‘द कपिल शर्मा शो’ आजपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘ज्विगाटो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
कपिल शर्मा लवकरच नवीन चित्रपटात

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव(Raju Srivastava) यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. राजू यांच्याप्रमाणेच कपिल शर्मा(Kapil Sharma) लाही कॉमेडीचा बादशाह मानला जातं. राजू यांच्या निधनानंतर कपिल शर्मानेही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत कपिलने एक फोटोसुद्धा शेअर केला आहे. ‘आज पहिल्यांदाच तू मला रडवलंस, राजू भाई. आपली अजून एक भेट व्हायला पाहिजे होती. देव तुला त्याच्या चरणी स्थान देवो. तुझी खूप आठवण येईल. अलविदा, ओम शांती,’ अशा शब्दांत कपिलने भावना व्यक्त केल्या आहेत.

COMMENTS