Yeola : येवला नगरपालिकेत विधी विषयक माहिती फलकाचे ऑनलाइन अनावरण (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Yeola : येवला नगरपालिकेत विधी विषयक माहिती फलकाचे ऑनलाइन अनावरण (Video)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात विधी विषयक माहिती फलकाचे ऑनलाइन आवरण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व मुख्यमंत्री यांच्

Yeola : येवल्यात कांदा व्यापाऱ्यांनी पाडला लिलाव बंद | loknews24
Yeola: तुळजाभवानी मंदिरात 808 सप्तशती पाठाचे वाचन (Video)
येवला तालुक्यातील कातरणी येथील ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप (Video)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात विधी विषयक माहिती फलकाचे ऑनलाइन आवरण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत नाशिक जिल्हा विधी सेवा समिती तसेच येवला तालुका विधी सेवा समिती यांच्या विद्यमाने आज येवला नगर परिषदेमध्ये विधि विषयक तसेच कायदे विषयक माहिती फलकाचे अनावरण ऑनलाइन पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात देखील करण्यात आले आहे .यावेळी येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर तसेच वकील चव्हाण हे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातून निवडक दहा ठिकाणी हे ऑनलाइन अनावरण करण्यात आले असून यात जिल्ह्यातील येवला नगरपालिकाचा एकमेव समावेश होता.

COMMENTS