मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका डॉक्टर महिलेवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे खळबळ उड

मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका डॉक्टर महिलेवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका 38 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला डॉक्टर आणि आरोपी या दोघांची ओळख एका क्लबमध्ये बॅडमिंटन खेळत असताना झाली होती.
COMMENTS