दुचाकी मध्ये पेट्रोल भरताना दुचाकीने घेतला पेट.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुचाकी मध्ये पेट्रोल भरताना दुचाकीने घेतला पेट.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अकोला प्रतिनिधी- अकोला जिल्ह्यातल्या म्हैसांग(Mhisang) येथील पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या एका दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी  झालेली नाही. मात्र, गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. प्रसंगावधान राखत पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत लांब नेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

… तर वडूज नगरपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादीबरोबर
डोंबिवलीमध्ये पुन्हा कंपनीला आग
आईवडिलांमुळे प्रथम क्रमांक मिळाला ः कु. अश्‍विनी काळे

COMMENTS