Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

मोबाइल फोन पाण्यात भिजल्यास काय कराल ?

काही कारणाने मोबाईल पाण्यात पडल्यास किंवा भिजल्यास सर्वात आधी तो कोरड्या जागी ठेवा. मोबाईल जास्त हलवू नका आणि त्याला लगेचच कोरड्या कापडाने पुसून

ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा ; लकी डिजिटल ग्राहक योजना
Nokia G310 लॉन्च! कमी किमतीत दमदार फीचर
Ahmednagar : 5g मोबाईल टॉवर विरोधात नागरिकांचा रास्ता रोको

काही कारणाने मोबाईल पाण्यात पडल्यास किंवा भिजल्यास सर्वात आधी तो कोरड्या जागी ठेवा. मोबाईल जास्त हलवू नका आणि त्याला लगेचच कोरड्या कापडाने पुसून घ्या. मोबाईल पाण्यात पडल्यावर त्याचे कोणतेही बटण चालू करण्याचा किंवा टचस्क्रिनला दाबण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे मोबाईलचे कोणतेही फंक्शन चालू होऊन डिव्हाइसचा बोर्ड क्रॅश होण्याची शक्यता असते. बॅटरी सोबतच मोबाईलमधील सिम कार्ड आणि एसडी कार्ड सुद्धा बाहेर काढा. तसेच त्याचा ट्रे सुद्धा बाहेरच राहू द्या. मोबाईल पाण्यात पडल्यावर कोरड्या कापडाने पुसून घ्या मात्र फोनमध्ये जास्त पाणी असल्यास त्याला व्हॅक्युम क्लिनर किंवा ड्रायर कोरडा करा. यानंतर फोनमधील ओलावा कमी करण्यासाठी एका पिशवीत तांदूळ घेऊन त्यात फोन ठेऊन द्या. तांदळातील हीग्रोस्कोपिक गुण मोबाईलमधील ओलावा दूर करण्यास मदत करतात

COMMENTS