आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे – बच्चू कडू 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे – बच्चू कडू 

अमरावती प्रतिनिधी - प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे, लोक आम्हाला म्हणते गद्दारी का केली,आम्ही काही गद

भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू
मांदाडे अहवाल अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांना उध्वस्त करणार : प्रा. सतिश राऊत
बहिरवाडीत झाडे लावून अस्थी व रक्षा विसर्जन

अमरावती प्रतिनिधी – प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे, लोक आम्हाला म्हणते गद्दारी का केली,आम्ही काही गद्दारी केली नाही आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं, यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच आपला दावा केला असून आपली इच्छा मुख्यमंत्री बनण्याची आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं.

COMMENTS