Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलसंपदा नोकरभरतीची 27 डिसेंबरपासून परीक्षा

पुणे ःजलसंपदा विभागाच्या 7 परिमंडळात विविध 14 संवर्गाचे पदे परीक्षा घेऊन भरण्यात येणार आहेत. 4, 497 जागांसाठी ही मेगा भरती घेतली जात आहे. त्यासाठ

माजी राज्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयचे छापे
पुण्यात व्याज उकळणार्‍या सावकाराला अटक
अजित पवार यांच्या विरोधात भाजप आक्रमक

पुणे ःजलसंपदा विभागाच्या 7 परिमंडळात विविध 14 संवर्गाचे पदे परीक्षा घेऊन भरण्यात येणार आहेत. 4, 497 जागांसाठी ही मेगा भरती घेतली जात आहे. त्यासाठी 27 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 दरम्यान ऑनलाइन लेखी परीक्षेचे नियोजन केले जात आहे. दररोज तीन सत्रांत परीक्षा होतील. राज्याच्या जलसंपदा विभागात अनेक वर्षानंतर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एमपीएससी कक्षाबाहेरील गट (ब) अराजपत्रित (ब) गट (क) संवर्गाच्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. आता त्यांच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

COMMENTS