भारतीय चित्रपटसृष्टीतून वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्रे अरुण बाली(Arun Bali) यांचे निधन झाले आहे. पहाटे साडेचार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षांचे होते आणि अनेक दिवसांपासून आजारी होते.

COMMENTS