चंद्रा गाण्यावर वसंत मोरे यांनी धरला ठेका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रा गाण्यावर वसंत मोरे यांनी धरला ठेका

मिरवणुकीत ट्रॅक्टरवर चढून वसंत मोरे यांचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल

पुणे प्रतिनिधी: पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे(Vasant more) हे वेगवेगळ्या कारणांमुळे या वर्षी चर्चेत राहिले. आता त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

वसंत मोरेंचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र
वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट
पुण्यातून वसंत मोरे लढणार लोकसभा

पुणे प्रतिनिधी: पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे(Vasant more) हे वेगवेगळ्या कारणांमुळे या वर्षी चर्चेत राहिले. आता त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत त्यांनी जबरा ठुमके लगावले आहेत. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन वसंत मोरे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर ही च्या चंद्रमुखी सिनेमातील प्रसिद्ध चंद्रा या गाण्यावरच वसंत मोरे यांना ठेका धरला होता. मिरवणुकीत ट्रॅक्टरवर चढलेल्या वसंत मोरे यांचा नाचतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात गाजतोय.

COMMENTS