Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामनवमी निमित्त वर्ध्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन 

   वर्धा प्रतिनिधी - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील राम जन्मोत्सव कमिटीच्या वतीने राम मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आ

Osmanabad : चक्क…आकाशातून पडला दगड (Video)
पांढरकवडा टोल नाक्यावर भरधाव वाहनाची कर्मचाऱ्याला धडक 
विधान परिषदेच्या निवडणुकीवर ठाकरे गटाचा आक्षेप

   वर्धा प्रतिनिधी – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील राम जन्मोत्सव कमिटीच्या वतीने राम मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम श्री रामाची पूजा करून हार अर्पण करण्यात आला.  दीप प्रज्वलन करण्यात आले असून त्यानंतर राम पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  मूर्तिकार दीपक ढुंमणे यांनी रामाची व हनुमानाची मूर्ती मातीपासून तयार केली असून ते बघण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत. व मूर्ती ही अकर्षणाचा विषय ठरत आहे. कमिटीचे सदस्य गजानन ढगे , नितीन चंदनखेडे , भोजराज धोंगडे,  किशोर धोंगडे, गणेश चंदनखेडे आदी सदस्य उपस्थित होते.

COMMENTS