सिंधुदुर्ग प्रतिनिधी - शिवसेना आणि भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स

सिंधुदुर्ग प्रतिनिधी – शिवसेना आणि भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांना पुन्हा जेलवारी घडवण्याचा इशारा दिला आहे. सामना मधून एका अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्याचा समाचार घेत नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. नारायण राणे कणकवली येथील पर्यटन महोत्सवात बोलत होते, यावेळी त्यांनी संजय राऊत यांना जेलमध्ये घालवण्याचा इशारा दिला आहे.
COMMENTS