चालकाचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चालकाचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू.

जालिंदर पवार असे मृत्यू झालेल्या एस.टी चालकाचे नाव

पुणे  प्रतिनिधी –  पुणे-सातारा महामार्गावर एस. टी चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, जीवाची बाजी लावत त्यांनी २५ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. मृत्यूपूर्वी चक्कर आल्याचे जाणवल्याने बसचालकाने त्वरित प्रसंगावधान दाखवत बस वेळीच रस्त्याच्या बाजूला घेतल्यानं २५ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. जालिंदर पवार असं ४५ वर्षीय मृत्यू झालेल्या एस. टी चालकाचं नाव आहे.

आठ वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकारामुळे मृत्यू
डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने व्यक्तीचा मृत्यू.
लोक म्हणाले पिऊन पडलाय, त्याने ओळखलं पोलिसाला हार्ट अटॅक आलाय

COMMENTS