बुलढाणा प्रतिनिधी- नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर जोरदार टीका केली. सत्ता गेल्याच्या नैराश्यातून उद्धव ठाकरे शिंदे-फडणवीसांवर टीका कर

बुलढाणा प्रतिनिधी– नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर जोरदार टीका केली. सत्ता गेल्याच्या नैराश्यातून उद्धव ठाकरे शिंदे-फडणवीसांवर टीका करतात, असं नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरे बुलढाण्याच्या सभेत फडणवीसांवर टीका करताना ‘जनाची नाही मनाची लाज बाळगा’ असे म्हणाले होते. यावर नारायण राणेंनी कविता करत प्रत्युत्तर दिले. तेव्हा नाही का वाटली लाज?, ही कविता नारायण राणेंनी वाचून दाखवली.
COMMENTS