Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कालव्यात अंघोळीसाठी उतरलेले दोन तरुण गेले वाहून

भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील घटना

भंडारा प्रतिनिधी– गावोगावी जाऊन कापड विक्रीचा व्यवसाय करणारे दोन तरुण गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात अंघोळीसाठी उतरले असता वाहून गेल्याची घटना भंडारा  जिल्ह्याच्या पवनी येथे घडली आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला. नईम खान लाल खान (22) आणि अमिन शहा लाल शहा (22) अशी त्यांची नावं आहेत.

तोंड चाकाखाली जाणारच होतं तेवढ्यात …… l LOK News 24
इस्त्रायलचे गाझामध्ये एअर स्ट्राईक
डॉ. विशाखा सोनवणे एम.डी.एस. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

COMMENTS