अमरावती शहरात काल १७ तासात दोन जणांच्या हत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावती शहरात काल १७ तासात दोन जणांच्या हत्या.

पोलीस आयुक्त आरती सिंग अमरावती सांभाळण्यात फेल अमरावतीत कायदा व सुव्यवस्था राहली नाही

अमरावती  प्रतिनिधी /  अमरावती शहरात काल १७ तासात दोन जणांच्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अमरावती शहरात आमदार रवी राणा यांनी पुन्हा प

सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना चपकार लावली – रवी राणा 
रवी राणा यांनी बच्चू कडूंच्या मतदारसंघातच एन्ट्री करत किराणा वाटप केला
राणा दाम्पत्याकडून आमच्या जीवाला धोका

अमरावती  प्रतिनिधी /  अमरावती शहरात काल १७ तासात दोन जणांच्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अमरावती शहरात आमदार रवी राणा यांनी पुन्हा पोलीस आयुक्त आरती सिंग(Aarti Singh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दर आठवड्याला खुनाच्या हत्या होत आहे. आता त्यामुळे पोलीस आयुक्त ह्या अमरावती सांभाळण्यात फेल झाल्या आहेत. त्यांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. अमरावतीत कायदा व सुव्यवस्था राहली नाही असा आरोप रवी राणा यांनी केला. त्यामुळे मी या संदर्भात गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे अशी माहिती रवी राणा यांनी दिली.

COMMENTS