Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रक उलटल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

भंडारा : लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथील दोन व्यक्तींचा भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. अर्जुनी मोरगावजवळ अरुणनगर परिसरात गिट्टीने भरलेला बारा चाकी ट्रक दुचाकीवर उलटल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत रमेश सावस्कार (48) आणि अशोक काळबांदे (52) यांचा मृत्यू झाला. सावस्कार हे मुलीच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटून मित्रासोबत घरी परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

संवत्सर महानुभाव आश्रमाच्या विकास कामांना मान्यता
कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाचीमंत्री चंद्रकांत पाटील; 65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन प्रसंगी विविध कला पुरस्कारांचे वितरण
विधानसभेत हुंडाबळी कायद्याच्या कथित गैरवापराबाबत आ. पाचपुते आक्रमक

COMMENTS