Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना दोघांचा मृत्यू

मुंबई : मुंबई टाटा मॅरेथॉनदरम्यान 2 धावपटूंचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तब्बल 22 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये 1820 जणांना

पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर चौथी मार्गिका करण्याबाबत विचार
नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, ६ भारतीयांसह ७ जणांचा मृत्यू
एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम ; संपाचा तिढा कायम

मुंबई : मुंबई टाटा मॅरेथॉनदरम्यान 2 धावपटूंचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तब्बल 22 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये 1820 जणांना तातडीची वैद्यकीय मदत द्यावी लागली. या मॅरेथॉनमध्ये पदकांची देखील कमतरता होती. यामुळे गोंधळाचे वातावरण बक्षीस वितरण सोहळ्यात झाले होते. अनेक धावपटूंना स्नायू दुखी, लचक, थकवा तसेच दम लागणे या सारखे त्रास झाले. 22 धावपटूंना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

COMMENTS