Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेक्स रॅकेट चालवणार्‍या कल्याणीस पोलिस कोठडी

छ. संभाजीनगर ः शहरातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचे धागेदोरे आता राजधानी म्हणजेच दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. आरोपी तुषार राजपूतच्या तावडीतून सुटका कर

राज्यात जातीनिहाय जनगणना करा
PM मोदींच्या सेल्फी व्हिडिओवर अभिजीत दीपकेंचा टोला; देशाच्या भविष्यापेक्षा तुमची त्वचा जास्त चमकदार!
बुद्ध विहारात धम्माचे संस्कार करून आदर्श समाज निर्माण करा-पूज्य भिक्खु धम्मशिल थेरोभव्य रॅलीनंतर पालवन चौक येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापणा

छ. संभाजीनगर ः शहरातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचे धागेदोरे आता राजधानी म्हणजेच दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. आरोपी तुषार राजपूतच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या उझबेकिस्तानातील महिलेसह दिल्लीच्या 2 महिलांना दिल्लीच्या महिला एजंटने आरोपी कल्याणी ऊर्फ जयश्री उमेश देशपांडे हिच्याकडे पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. कल्याणी ऊर्फ जयश्री हिला (रविवारी 21) सकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. न्यायालयाने तिला 30 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

COMMENTS