Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हजारो प्रकल्प ग्रस्त बाईक रॅली काढून सिडकोवर धडकणार 

नैना प्रकल्प रद्द करा ही मागणी

नवीमुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील नैना प्रकल्प ग्रस्त मोटार सायकल रॅली काढून बेलापूर मधील सिडको भवनावर निघाले आहेत. हजारोंच्या संख्येने सहभागी

स्किन ॲलर्जीने त्रस्त ? करून पहा हे घरगुती उपाय.
तुमचे डोळे लहान असतील तर ते मोठे आणि सुंदर दिसण्यासाठी या टिप्स फॉलो करा | LOKNews24
आईसह दोन मुलांची पाण्यात उडी घेऊन आत्महत्या

नवीमुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील नैना प्रकल्प ग्रस्त मोटार सायकल रॅली काढून बेलापूर मधील सिडको भवनावर निघाले आहेत. हजारोंच्या संख्येने सहभागी नागरिक आपल्या विविध मागण्यांसाठी सिडकोवर निघाले आहेत. ज्यात त्यांची मुख्य मागणी आहे की , सिडकोचा नैना प्रकल्प रद्द करा. मागील अनेक दिवसांपासून अनेक प्रकारचे मोर्चे काढले. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आज हजारो प्रकल्प ग्रस्त बाईक रॅली काढून सिडकोवर निघाले आहे. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या माजी आमदार यांनी सरकार आणि सिडकोला इशारा दिला आहे. जर नैना बाबत योग्य निर्णय झाला नाही , तर पुढील काळात उग्र आंदोलन करण्यात येईल.

COMMENTS