कल्याण प्रतिनिधी - महाराष्ट्राचा राजकीय स्तर घसरल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नुसत्या शिव्या श्राप

कल्याण प्रतिनिधी – महाराष्ट्राचा राजकीय स्तर घसरल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नुसत्या शिव्या श्राप देण्याचे काम केलं जात. अशी परिस्थिती महाराष्ट्राने कधी पाहिल् पाहिली नव्हती. जो कधी विचार केला नव्हता ते झाल , राज्यात सत्ताबदल झाला , त्यामुळे हा थयथयाट सुरू आहे. विकासाचा एकही शब्द काढायचा नाही , जे आज मोठ्या मोठ्या सभा करतायत त्यांनी अडीच वर्षात काय काम केलं हे सभेतून सांगितले पाहिजे असं आव्हान करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
COMMENTS