ड्रायव्हिंग स्कुलमधून रोख रक्कम घेवुन चोरटे फरार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रायव्हिंग स्कुलमधून रोख रक्कम घेवुन चोरटे फरार

४० हजार रुपयांची रोख रक्कम घेवुन चोरटे फरार चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जालना प्रतिनिधी  - जालन्यातील एका ड्रायव्हिंग स्कूल मधून एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड सह ४० हजार रुपयांची रोख रक्कम असलेलं पॉकिट घेऊन चोरट्यांने पळ काढ

कुरिअरच्या कार्यालयात एक लाखाची चोरी
चक्क मित्रानेच केली मित्राच्या घरी चोरी
जालन्याच्या ’मत्स्योदरी’ देवीच्या मंदिरात चोरी

जालना प्रतिनिधी  – जालन्यातील एका ड्रायव्हिंग स्कूल मधून एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड सह ४० हजार रुपयांची रोख रक्कम असलेलं पॉकिट घेऊन चोरट्यांने पळ काढला आहे.  शहरातील औरंगाबाद चौफुली(Aurangabad Chauphuli) वर ही घटना घडली आहे. ड्रायव्हिंग स्कुलच्या बाजूला असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. एका लहान मुलाने ही चोरी केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर आले. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात(Chandanzira Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

COMMENTS