जमिनीच्या वादातून भावकी मध्ये वाद एकमेकांवर कुऱ्हाडीने केला हल्ला.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जमिनीच्या वादातून भावकी मध्ये वाद एकमेकांवर कुऱ्हाडीने केला हल्ला.

गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

गोंदिया प्रतिनिधी  - गोंदिया मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.जमिनीच्या वादातून भावकीमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर काही काळाने हाणामारी मध्ये

वडवणी च्या शाळा व्यवास्थापन समितीचे अध्यक्षपदी विष्णू टकले व उपाध्यक्ष पदी पार्वती लोकरे
कोहलीची विराट कसोटी कारकिर्द थांबली !
राज्यात जातीनिहाय जनगणना करा

गोंदिया प्रतिनिधी  – गोंदिया मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.जमिनीच्या वादातून भावकीमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर काही काळाने हाणामारी मध्ये झाले. जमिनीच्या वादातून भावकीत झालेल्या भांडणात लोकांनी एकमेकांवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या मारहाणीत तीन लोक जखमी झाले आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये(GONDIA RURAL POLICE STATION) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS