ढवळ्या च्या बाजूला पवळ्या बांधला गुण नाही पण वाण लागला – अतुल लोढें  

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढवळ्या च्या बाजूला पवळ्या बांधला गुण नाही पण वाण लागला – अतुल लोढें  

मुंबई प्रतिनिधी - गुलाबराव पाटील बोलले आहेत की भारतात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणांव लागेल, हे तर असंच झाल ढवळ्या च्या बाजूला पवळ्या बांधला गुण

राहुरी तालुक्यात आढळला वृद्ध महिलेचा विवस्त्र मृतदेह
मुख्यमंत्री शिंदेंना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
‘आरटीई’वर अवलंबून असणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी !

मुंबई प्रतिनिधी – गुलाबराव पाटील बोलले आहेत की भारतात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणांव लागेल, हे तर असंच झाल ढवळ्या च्या बाजूला पवळ्या बांधला गुण नाही पण वाण लागला असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोढें यांनी म्हटले आहे. तसेच गुलाबराव पाटलांना अतुल लोढें यांनी प्रश्न केला आहे की तुम्ही ज्यांच्या सोबत गेलात त्यांनी भारताच्या स्वंतत्र लढ्याच्या युध्दात भारत माता की जय आणि वंदे मातरम का म्हटंल नाही घाबरत होते का ते फाशी वर जायला आणि जेल मध्ये जायला यांच उत्तर त्यांच्याकडून घेऊन या असे अतुल लोढें यांनी म्हटले आहे.

COMMENTS