नागपूर प्रतिनिधी - काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षात ते मला संपवू शकले नाहीत, यापु
नागपूर प्रतिनिधी – काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षात ते मला संपवू शकले नाहीत, यापुढेही संपवू शकणार नाहीत. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी तिन्ही पक्षांवर गंभीर आरोप केला आहे. तसेच ‘मी त्यांना एवढेच सांगतो, मुद्दई लाख बुरा चाहे, तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है, असे हि ते म्हणाले.
COMMENTS