Homeताज्या बातम्यादेश

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची जगावर टांगती तलवार

नवी दिल्ली : कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. कोरोना व्हायरस स्वतःचे स्वरूप बदलून नव्या स्ट्रेन मधून आक्रमण करायला लागला आहे. अमेरिकेसह अनेक देशात

एमआयएमच्या परळी शहरध्यक्षपदी कादर कुरैशी यांची निवड
लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ-जोगेश्‍वरीचा शाही विवाह थाटात
स्वाभिमानी सचिव संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश रेवगडे

नवी दिल्ली : कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. कोरोना व्हायरस स्वतःचे स्वरूप बदलून नव्या स्ट्रेन मधून आक्रमण करायला लागला आहे. अमेरिकेसह अनेक देशात कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. इ-. 2.86 या नावाचा हा कोरोनाचा व्हेरिएंट आहे. जो अत्यंत घातक स्वरूपाचा असल्याचे म्हटले जात आहे. जगभरातील अनेक देशात हा नवीन प्रकारचा कोरोना आढळून आला आहे. इस्राईल, डेन्मार्क, अमेरिका आणि यूके व्यतिरिक्त स्वित्झर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत हा कोरोना विषाणू आढळून आला आहे.

COMMENTS