आदित्य ठाकरे अन् , अब्दुल सत्तारांचा संघर्ष पेटणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदित्य ठाकरे अन् , अब्दुल सत्तारांचा संघर्ष पेटणार

थेट सिल्लोडमध्येच घेणार "सभा''

कृषीमंत्री अब्दुल्ल सत्तार(Abdul Sattar) यांना घेरण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं आता नवी रणनिती आखली आहे. त्यानुसार आता आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) ७ नोव्हेंबरला बुलडाणा आणि सिल्लोडला सभा घेणार आहेत. सिल्लोड हा सत्तार यांचा मतदारसंघ आहे.

कृषीमंत्री सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
टीईटी घोटाळाप्रकरणी माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा पाय खोलात
औरंगाबादमध्ये उभारणार पहिले महिला कृषी महाविद्यालय

COMMENTS