लिपस्टिकने भिंतीवर लिहून काढली पतीच्या अत्याचाराही कहाणी, मग गळफास घेत विवाहितेची आत्महत्या.

Homeताज्या बातम्यादेश

लिपस्टिकने भिंतीवर लिहून काढली पतीच्या अत्याचाराही कहाणी, मग गळफास घेत विवाहितेची आत्महत्या.

विवाहितेच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ

झारखंडच्या  रांचीमध्ये एका दाम्पत्याचा थरारक किस्सा समोर आला आहे. पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. त्याआधी तिने दर्दभरी अत्याचाराची कहाणी चक्क लिपस

नाशिकमधून संशयित दहशतवादी ताब्यात
तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन
केज शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

झारखंडच्या  रांचीमध्ये एका दाम्पत्याचा थरारक किस्सा समोर आला आहे. पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. त्याआधी तिने दर्दभरी अत्याचाराची कहाणी चक्क लिपस्टिकने भिंतीवर लिहून काढली होती. ज्या घरात विवाहीत तरुणीने आत्महत्या त्या घराच्या चारही भिंतीवर आपल्या मृत्यूचं कारण उघड करत या तरुणीने जीव दिलाय. विवाहितेच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ माजलीय. सासरचे लोक आणि पती यांना जबाबदार धरत तरुणीने आत्महत्या करत असल्याचा आरोपा केला आहे. आत्महत्या केलेल्या तरुण विवाहितेचं नाव चंदा चौहान (Chanda Chauhan) असं असल्याचं समोर आलंय. झारखंडच्या रांची पासून 70 किलोमीटर दू असलेल्या खराली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घडना घडल्याचं समोर आलं आहे.  2019 साली चंदा आणि दिपील यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर सगळं सुरळीत सुरु होतं. पण नंतर दोघांत छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद सुरु झाला होता.

COMMENTS