मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये चढ-उतार सुरू असून, बुधवारी शेअर बाजाराचा व्यवहार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अंकात

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये चढ-उतार सुरू असून, बुधवारी शेअर बाजाराचा व्यवहार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अंकात काही मिनिटात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे 1.3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजार सुरु होताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअरच्या सेन्सेक्समध्ये 550 अंकांनी घसरण झाली. तर निफ्टीमध्ये 150 अंकांनी घसरण झाली. शेअर बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीच्या अंकात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
COMMENTS