Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉंग्रेसची परिस्थिती सध्या बुडत्या जहाजासारखी

नियमाच्या बाहेर जाऊन या सरकारमध्ये काहीही होणार नाही

नागपूर प्रतिनिधी- जे नियमात आहे ते होईल. नियमाच्या बाहेर जाऊन  या सरकारमध्ये काहीही होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde )यांच्या

मुंबई महाराष्ट्राचीच, कुणाच्या बापाची नाही
लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात ; डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग
राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे

नागपूर प्रतिनिधी– जे नियमात आहे ते होईल. नियमाच्या बाहेर जाऊन  या सरकारमध्ये काहीही होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde )यांच्या पक्षाचा काय  निर्णय आहे हे मला माहित नाही असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केले. उध्दव ठाकरे मेळावा घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही. गृहमंत्री म्हणुन एवढच सांगु शकतो की, जे नियमात असेल ते आम्ही करु. तसेच कॉंग्रेसची परिस्थिती सध्या बुडत्या जहाजासारखी झाली आहे, असेही ते म्हणाले.

COMMENTS