असल्फा विभागात जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

असल्फा विभागात जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप 

 घाटकोपर प्रतिनिधी - घाटकोपर च्या असल्फा विभागात 72 इंचाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.इतका प्रचंड पाण्याचा फवारा आणि प्रवाह

पाणी पुरठ्यासाठी ग्रामपंचायत अभियंत्याच्या दालना समोर आमरण उपोषण
देदीप्यमान स्मारकाऐवजी पिलर्सवर छत्रपती! 
क्रीडाक्षेत्रातील लैंगिक शोषण

 घाटकोपर प्रतिनिधी – घाटकोपर च्या असल्फा विभागात 72 इंचाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे.इतका प्रचंड पाण्याचा फवारा आणि प्रवाह आहे की यात अनेक दुचाकी, आजू बाजूच्या घरांचे , दुकानांचे साहित्य वाहून गेले आहे.असल्फा पाईप लाईन विभागात ब्रिटिशकालीन ७२ इंचाची जलवाहिनी आहे.ही अतिशय जीर्ण झालेली जलवाहिनी फुटल्याच्या वारंवार घटना घडत आहे.या आधी देखील ही जलवाहिनी फुटून अक्षरशः घरे कोसळली होती.तर आता देखील ही जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.

COMMENTS