वादाच्या भोवऱ्यात निर्मात्यांनी घेतला ‘आदिपुरुष’ बाबत हा मोठा निर्णय

Homeताज्या बातम्यामनोरंजन

 वादाच्या भोवऱ्यात निर्मात्यांनी घेतला ‘आदिपुरुष’ बाबत हा मोठा निर्णय

 साऊथ स्टार प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन स्टारर ‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. हा चित्रपटही वादाच्या कचाट्यात सापडत चालल्याचं पहायला मिळतंय. हे पाहता निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. व्हीएफएक्सबद्दल सतत विरोधाला सामोरे जाणाऱ्या या चित्रपटाच्या टीमने सध्यातरी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिस अधिकार्‍याकडून पत्रकारास असभ्य भाषा
पंढरपूरमध्ये फुलला भक्तीचा मेळा
राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे सहकार चळवळ मजबूत होईल : उपमुख्यमंत्री पवार

COMMENTS