‘मासूम सवाल’चं पोस्टर वादाच्या भोवऱ्यात.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘मासूम सवाल’चं पोस्टर वादाच्या भोवऱ्यात.

सॅनिटरी पॅडवर भगवान श्रीकृष्णाचा फोटो

 हिंदी चित्रपट मासूम सवाल सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलाय. चित्रपटाच्या पोस्टरवर सॅनिटरी पॅडवर दाखवण्यात आलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या फोटोमुळे आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आता हे प्रकरण पोलिसांत गेलं असून मासूम सवालचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात एफआयआर देखील दाखल झाला आहे.

पश्चिम बंगाल : राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री बनणार कुलपती
मी 70 कोटीचे कर्ज वसुल करून दिले ; नवे अध्यक्ष अग्रवाल यांचा दावा, कृती आराखडा राबवण्याचा मनोदय
वनडे क्रमवारीत मोहम्मद सिराज अव्वल क्रमांकावर

COMMENTS