प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ जोरदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच ‘द कपिल शर्मा शो’चा प्रोमो रिलीज झाला आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या या प्रोमो व्हिडीओसह, या शोच्या प्रीमियरची तारीखही समोर आली आहे. कपिल शर्मा त्याच्या संपूर्ण टीमसोबत १० सप्टेंबरपासून पुन्हा एकदा टीव्हीवर परतणार आहे.

COMMENTS