भेटायला आलेल्या प्रियकराच्या डोळ्यात आईने टाकली मिरचीची पूड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भेटायला आलेल्या प्रियकराच्या डोळ्यात आईने टाकली मिरचीची पूड

पिंपरी चिंचवड शहरामधील धक्कादायक घटना

पुणे प्रतिनिधी - पिंपरी चिंचवड शहरांमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकरावर प्रेयसीच्या आईने डोळ्यात मिरची पूड फेकून

दांडिया खेळायला गेलेल्या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या
बलात्कार, आमदाराला धमकी आणि कर्माची सजा
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन

पुणे प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड शहरांमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकरावर प्रेयसीच्या आईने डोळ्यात मिरची पूड फेकून गंभीर जखमी केल आहे. तर प्रियसीच्या भावांनी देखिल प्रियकराला लोखंडी रॉडने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. पिंपरी चिंचवड(Pimpri Chinchwad) शहरातील प्रेम लोक पार्क येथील नीलकंमल सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत विशाल कसबे नामक प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. विशालवर सध्या मोरया रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणात विशालचा भाऊ छत्तू कसबे यांनी विशालच्या प्रेयसीची आई व दोघा भावा विरोधात चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

COMMENTS