नवी दिल्ली : उत्तराखंडमधील नानकमत्ता गुरुद्वाराचे प्रमुख बाबा तरसेम सिंग यांच्या हत्येतील मुख्य आरोपी ठार झाला आहे. अमरजीत सिंग उर्फ बिट्टू असं च

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील नानकमत्ता गुरुद्वाराचे प्रमुख बाबा तरसेम सिंग यांच्या हत्येतील मुख्य आरोपी ठार झाला आहे. अमरजीत सिंग उर्फ बिट्टू असं चकमकीत ठार झालेल्या आरोपीचे नाव आहे. तपासात बिट्टूला उत्तराखंड एसटीएफ आणि हरिद्वार पोलिसांच्या हाती लागला. यावेळी भगवानपूर पोलीस स्टेशन परिसरात मोठी चकमक झाली. त्यात आरोपी अमरजीत सिंग ठार झाला. नानकमत्ता गुरुद्वाराचे प्रमुख बाबा तरसेम सिंग यांच्या हत्येतील मुख्य आरोपी ठार झाला आहे. अमरजीत सिंग उर्फ बिट्टू असे चकमकीत ठार झालेल्या आरोपीचे नाव आहे. 28 मार्च रोजी बाबा तरसेम सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
COMMENTS