वाशिम प्रतिनिधी – राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम- हिंगोली मार्ग दरम्यान नव्याने झालेला टोलनाका अचानक आलेल्या सुसाट वाऱ्याने जमीन दोस्त झाला आहे. या दरम्यान या खाली कोणतेही वाहन नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी टोलनाक्याच्या कामावर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही.

COMMENTS