Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार विहिरीत कोसळून चालकाचा बुडून मृत्यू

पुणे : पुण्यातील शिरूर तालुक्यात आण्णापूर गावात भरधाव कार नदीत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वेगात असणार्‍या कारवरचे चालकाचे नियंत्रण स

धक्के : तीन राजकीय, एक सामाजिक!
कोळसा खाणीत मोठा स्फोट ; 22 ठार
शाळेत गेलेल्या पालकांना महिला बाऊन्सर्सनी धु धु धुतलं | LOKNews24

पुणे : पुण्यातील शिरूर तालुक्यात आण्णापूर गावात भरधाव कार नदीत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वेगात असणार्‍या कारवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्यानं गाडी थेट विहिरीत कोसळली. या घटनेत चालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, रस्त्यावरून वेगात जात असलेल्या कारवरचे चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर कार थेट विहिरीत जाऊन कोसळली. पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळल्यानंतर कार चालकाला त्यातून बाहेर पडता आले नाही. यामुळे कार चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

COMMENTS