वीर सावरकरांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीर सावरकरांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही 

आपल्या देशात तक्रारीच्या आधारावर प्रसिध्दी मिळवणं हा राजकीय उद्योग

मुंबई प्रतिनिधी  - आपल्या देशामध्ये तक्रारी दाखल करणं, आणि तक्रारीच्या आधारावर प्रसिध्दी मिळवणं हा राजकीय उद्योग झाला आहे. वीर सावरकरांचा मुद्दा हा

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.
महाराष्ट्राबाहेर शिवसेनेच्या सभेला तुफान प्रतिसाद… राऊत म्हणाले, खासदार शिवसेनेचाच होणार…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर संजय राऊत यांची टीका

मुंबई प्रतिनिधी  – आपल्या देशामध्ये तक्रारी दाखल करणं, आणि तक्रारीच्या आधारावर प्रसिध्दी मिळवणं हा राजकीय उद्योग झाला आहे. वीर सावरकरांचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. वीर सावरकरांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही असे उध्दव ठाकरे यांनी काल सांगितले आहे. ही यात्रा सुरु असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याची गरज नव्हती. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच नाही तर महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला आहे. वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आहे. हे जे नवीन वीर सावरकर प्रेमी निर्माण झाले आहेत. असे संजय राऊत म्हणाले आहेत .

COMMENTS