आजपासून सुरू होणार डान्सचा महा हंगामा ‘झलक दिखला जा 10’

Homeताज्या बातम्यामनोरंजन

आजपासून सुरू होणार डान्सचा महा हंगामा ‘झलक दिखला जा 10’

शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजल्यापासून प्रेक्षकांना हा रिअॅलिटी शो टीव्हीवर पाहता येणार आहे.

कलर्स टीव्हीचा सुप्रसिध्द डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा 10’ आजपासून सुरू होत आहेत. हा शो तब्बल 5 वर्षांनी पुनरागमन करत आहे, यामुळे चाहत्यांमध्ये उत

सातारा जिल्हा परिषदेच्या 15 शाळा आदर्श बनविणार : ना. शंभूराज देसाई
विधानभवनासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
शेतकर्‍यांच्या मदतीचा निर्णय लवकरच

कलर्स टीव्हीचा सुप्रसिध्द डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा 10’ आजपासून सुरू होत आहेत. हा शो तब्बल 5 वर्षांनी पुनरागमन करत आहे, यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोयं. माधुरी दीक्षित, करण जोहर आणि नोरा फतेही शोमध्ये जज असणार आहेत.मनीष पॉल हा शो होस्ट करणार आहे. सर्व चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांना डान्स करताना पाहण्याासाठी उत्सुक आहेत.आजपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजल्यापासून प्रेक्षकांना हा रिअॅलिटी शो टीव्हीवर पाहता येणार आहे.

COMMENTS