माजलगाव प्रतिनिधी - तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातुन वाळु तस्करां कडुन रात्री-बेरात्री वाळु उपसा चालु आहे पण महसुल प्रशासन दुर्लक्ष करीत असल
माजलगाव प्रतिनिधी – तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातुन वाळु तस्करां कडुन रात्री-बेरात्री वाळु उपसा चालु आहे पण महसुल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने पोलिस प्रशासनातील काही पोलिस कर्मचारी त्यांचे बीट नसतांनाही तस्करी करणार्यां वर हप्तेखोरी करण्यासाठी ’डोळस,भुमीका ठेवुन वरिष्ठ अधिकार्यांच्या नावाने हप्त्या घेतात. याला वैतागुण सिद्ध केले आहे तेही माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या एका गावातील वाळु तस्काराने कारण त्याने आता पर्यंत त्याला त्या ’डोळस’ वृत्ति च्या माजलगाव ग्रामिण पोलीस ठाण्यात असलेल्या संबंधीत बीट नसलेल्या जमादारानं हजारो रुपये उकळले होते. बीट नसतांनाही वरिष्ठ अधिकार्याने स्पशेल पाठवले आहे असे कारण सांगत हजारो रुपये घेतल्याची बाब त्या वाळु तस्करा च्या लक्षात होती पण पोलिस एकाच माळाचे मणी असतात हे लक्षात घेऊन त्याने त्या जमादाराला हप्ता चालुच ठेवला होता. मात्र हा हप्ता देण्यास गेल्या चार -पाच दिवसां पासुन तो तस्कर टाळा-टाळ करीत असल्याने 28आगस्ट सोमवार रोजीच्या सकाळी 10:30वा.च्या सुमारास त्या जमादाराने त्या तस्कराला फोन केला की,10हजार रु. कुठे आणि कधी ठेवता,नसता सरळ सांगायचे होते की, अमुकतमुक दिवशी 10हजार देतो. याबाबत दोघात झालेले संभाषणाची आडीयो क्लीप त्या वाळु तस्कराने काही व्यक्तीच्या व्हाट्सअप वर पाठवल्या माहिती मिळाली आहे. म्हणून प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक त्या हप्तेखोर जमादाराची चौकशी करून त्याला कुणाचे संगनमत आहे त्यांच्यावर हि निष्पक्षपाती, डोळसपणे कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
COMMENTS