मुंबई प्रतिनिधी – विरोधी पक्षांचा आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यावर अवकाळी पावसाबद्दल बळीराजाला नुकसान भरपाई द्या नाहीतर खुर्च्या खाली करा झोपलेले सरकार जागा होऊ दे शेतकऱ्यांचा पाडवा गोड होऊ दे अशा घोषणा देऊन निषेध केला. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब नुकसान भरपाईचा आढावा घेऊन अनुदान जाहिर करावं आणि शेतकऱ्यांचा गुढीपाडवा आनंदाचा करावा असे सुनील भुसारा यांनी म्हटले आहे.

COMMENTS