जन्मदात्या आईने 3 वर्षीय चिमुकलीला मारून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकलं

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन्मदात्या आईने 3 वर्षीय चिमुकलीला मारून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकलं

आर्थिक कणकण भासू लागल्याने महिलेनने केली हत्या अफसाना उर्फ तारा सुलेमानी असे निर्दयी आईचे नाव

पालघर प्रतिनिधी -  जन्मदात्या आईनेच तीन वर्षीय पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील जव्हार(Jowar in Palghar) येथे उघड झाली आहे .

शिवसेनेकडून महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांचा अर्ज दाखल l पहा LokNews24
विचारशील पोर्टफोलिओ उभा करण्यासाठी दृष्टीकोण मांडला   
कांदा भावामुळे शेतकर्‍यांत असंतोष; आंदोलनांचे भडके

पालघर प्रतिनिधी –  जन्मदात्या आईनेच तीन वर्षीय पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील जव्हार(Jowar in Palghar) येथे उघड झाली आहे . मागील दोन वर्षांपासून पतीपासून वेगळं राहून आपल्या तीन मुलांचा सांभाळ करणाऱ्या निर्दयी आईने आपल्याच मुलीची हत्या केली. आर्थिक कणकण भासू लागल्याने महिलेनं आपल्या साना सुलेमानी(Sanaa Soleimani) या तीन वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अफसाना उर्फ तारा सुलेमानी(Tara Suleimani) असं या निर्दयी आईच नाव असून घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर जव्हार पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतलं आहे .

COMMENTS