राजधानी दिल्लीत भीषण अपघात

Homeताज्या बातम्यादेश

राजधानी दिल्लीत भीषण अपघात

दुभाजकावर झोपलेल्या लोकांना ट्रकने चिरडले अपघातात चार जण ठार

दिल्ली प्रतिनिधी- देशाची राजधानी दिल्लीत(Delhi) एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. सीमापुरी परिसरात दुभाजकावर झोपलेल्या सहा जणांना ट्रकने चिरडले. या भीषण

भरधाव वेगातील कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
समृद्धीवरील अपघातात पिता-पुत्र गंभीर जखमी
हरियाणातील पाच मित्रांचा अपघातात मृत्यू

दिल्ली प्रतिनिधी– देशाची राजधानी दिल्लीत(Delhi) एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. सीमापुरी परिसरात दुभाजकावर झोपलेल्या सहा जणांना ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. 52 वर्षीय करीम, 25 वर्षीय छोटे खान, 38 वर्षीय शाह आलम आणि 45 वर्षीय राहुल अशी मृतांची नावे आहेत. त्याचवेळी 16 वर्षीय मनीष आणि 30 वर्षीय प्रदीप जखमी झाले आहेत.

COMMENTS