Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्यकर्त्याने थेट भाषण करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या हातातून माईक हिसकवला  

या प्रकारामुळे काही वेळ व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये गोंधळ उडाला

जामनेर प्रतिनिधी  – जामनेरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. यावेळी, एका कार्यकर्त्याने थेट भाषण करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या हातातून माईक हिसकवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे काही वेळ व्यासपीठावरील मोठा मान्यवरांमध्ये गोंधळ उडाला. लांबून येऊनही खडसेंनी आपलं नाव न घेतल्याने हा कार्यकर्ता नाराज झाल्याची माहिती मिळते. पुढे, खडसेंनीही आपल्या भाषणात या कार्यकर्त्याला टोले लगावत चिमटे काढले.

शिंदे गटाचे आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नवरे
जळगावात एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीला मोठा धक्का
एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना भावनिक फोन

COMMENTS