मुंबई प्रतिनिधी / मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका मालवाहू ट्रकला भीषण अपघात झालाय. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल १५० फूट दरीत कोसळल
मुंबई प्रतिनिधी / मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका मालवाहू ट्रकला भीषण अपघात झालाय. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल १५० फूट दरीत कोसळला. या अपघातात चालक गंभीरित्या जखमी झाला असून त्याला तातडीने मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा ट्रक आंध्र प्रदेशातील रोहा MIDC मध्ये क्लोरीन गॅसचे सिलेंडर घेऊन हा ट्रक जात होता. दरम्यान, कशेडी घाटातील भोगाव हद्दीतील तीव्र उतारावर ट्रक आला असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

COMMENTS