Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार बच्चू कडूंना तात्पुरता जामीन मंजूर

नाशिक : 2017 सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी रकारी कामात अडथळा आणि अधिकार्‍यासोबत गैरवर्तणूक क

सोयीचे राजकारण
अंबाजोगाई आरटीओ कार्यालयात वाहन एक पगार निघतो दोन चालकांचा
गेवराईत पंडित-पवारांना पर्याय ; मस्के दाम्पत्यांची तालुक्यात घोडदौड

नाशिक : 2017 सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी रकारी कामात अडथळा आणि अधिकार्‍यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणी आता बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बच्चू कडू यांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरच्या कोर्टात अपीलाच्या कालावधी पर्यंत त्यांना जामीन मिळाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर बच्चू कडू यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS